मुंबई-अहमदाबाद हायवेवरील नवीन वर्सोवा पूल अवजड वाहतुकीस महिनाभर बंद - WORLD CLASSIC-Explore The World News

WORLD CLASSIC-Explore The World News

World Classic is related to the latest world wild news, entertainment, tv shows, etc and Enjoy latest hot trends of Bollywood Hollywood box office collection politics sports education festival event technology television serials world news updates

Follow us on Facebook

test banner

Post Top Ad

Responsive Ads Here

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील नवीन वर्सोवा पूल अवजड वाहतुकीस महिनाभर बंद

Share This
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवाचा नवीन पूल दुरुस्तीच्या कामासाठी अवजड वाहतुकीस महिनाभर बंद असणार आहे. 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2018 या कालावधीत पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.</p> <p style="text-align: justify;">या कालावधीत वाहनांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे.

from maharashtra https://ift.tt/2R3CkKA

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages