चालत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेची हत्या - WORLD CLASSIC-Explore The World News

WORLD CLASSIC-Explore The World News

World Classic is related to the latest world wild news, entertainment, tv shows, etc and Enjoy latest hot trends of Bollywood Hollywood box office collection politics sports education festival event technology television serials world news updates

Follow us on Facebook

test banner

Post Top Ad

Responsive Ads Here

चालत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेची हत्या

Share This
<strong>मुंबई :</strong> सूरतवरून मुंबईकडे येणाऱ्या भुज-दादर सुपरफास्ट एक्सप्रेसमधील महिला डब्यामध्ये शुक्रवारी एका 40 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. आरपीएफचे जवान गाडी चेक करत असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचे नाव दाडिया देवी शंकर चौधरी (40) असून ती सूरतची राहणारी आहे.

from mumbai https://ift.tt/2UrCs8P

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages