गायक मिका सिंग दुबईत पोलिसांच्या ताब्यात - WORLD CLASSIC-Explore The World News

WORLD CLASSIC-Explore The World News

World Classic is related to the latest world wild news, entertainment, tv shows, etc and Enjoy latest hot trends of Bollywood Hollywood box office collection politics sports education festival event technology television serials world news updates

Follow us on Facebook

test banner

Post Top Ad

Responsive Ads Here

गायक मिका सिंग दुबईत पोलिसांच्या ताब्यात

Share This
<strong>मुंबई :</strong> प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिकाने अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप 17 वर्षीय ब्राझिलीयन मॉडेलने केला आहे. मिकाने आपल्याला अश्लील फोटो पाठवल्याचा दावा तक्रारदार अल्पवयीन तरुणीने केला आहे. या प्रकरणाची यूएईमधील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी मिकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.

from movies https://ift.tt/2EkZx8f

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages